KERALA : पंतप्रधान मोदींच्या हस्ते केरळसाठी 4,000 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, राम मंदिराशी संबंधित ‘या’ चार मंदिरांचा ही भाषणात उल्लेख, वाचा सविस्तर VIDEO

येत्या २२ जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दरम्यान अयोध्येमध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत.