100th Theatre Festival : पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन संपन्न

100th Theatre Festival : पिंपरी चिंचवडमध्ये १०० व्या मराठी नाट्य संमेलनास 100th Theatre Festival प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातून अनेक मराठी कलाकारांनी पिंपरी चिंचवडमध्ये हजेरी लावली आहे. नाट्य, नृत्य, गायन-संगीताने या नाट्य संमेलनास बहर येणार आहे.