Nanded-Bidar Broad Gauge Project : नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पामुळे 145 KM अंतर होणार कमी; महाराष्ट्रातील अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती

महाराष्ट्रातील दळणवळण आणि विशेष करून राज्याच्या ग्रामीण भागांना जोडनारारे मार्ग विकसित केल्याने महाराष्ट्रातील सर्व भागांना विकसित शहरांना जोडणे शक्य होईल. ज्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल.