पुणेकरांसाठी चांगली बातमी : स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

पुणे Pune शहर वाऱ्याच्या वेगाने पसरते आहे. शैक्षणिक राजधानीमध्ये उद्योग व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर आहेत आणि वाढत देखील आहेत. दरम्यान शहराचा विस्तार पाहता वेगवान कनेक्टिविटी असणे देखील आवश्यक आहे. पुण्यात पुणे मेट्रोमुळे Pune Metro अनेक प्रमुख मार्गांनी हळू हळू मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे.