सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court 19 लाखांहून अधिक ईव्हीएम EVM गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा Ballot papers वापर करण्याबाबत रिट याचिका फेटाळून लावली आहे. 19 लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देताना, माननीय न्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed