मराठा आरक्षण Maratha Reservation हा सध्या महाराष्ट्रात Maharashtra कळीचा मुद्दा बनलेला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी दोन वेळा उपोषण केले. राज्य सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतरच जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed