लोकसभा जागावाटप तिढा : शिंदे-पवार गटाच्या पारड्यात आतापर्यंत जागावाटपासाठी झालेल्या बैठकांन इतका तरी आकडा येणार का ? अंतिम जागावाटप निर्णय दिल्लीतूनच होणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडीकडून आज अंतिम बैठक घेऊन जागा वाटपावर निर्णय घेण्यात आले आहेत. पण दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र केवळ बैठकांवर बैठकाच सुरू आहेत. आतापर्यंत एकाही जागेवर निर्णय झालेला नाही.