Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका ? हरीणं प्लास्टिक खातानाचा Video Viral

मुंबई बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये काही हरणं दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे ही हरणं प्लास्टिक पिशवी खाताना दिसून येत आहेत. या व्हिडिओतून उद्यानातील वन्य प्राण्यांच्या जीविताला धोका असल्याचं स्पष्ट दिसून येते.