PUNE : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पूर्वतयारी; सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन Salutations to the Victory Pillar करण्यासाठी अनुयायि दाखल होत असतात. या अभिवादन कार्यक्रमासाठी नियोजन कामकाजाची आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली