Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

पुणे शहर आणि परिसरतील अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेचा Pune Municipal Corporation हातोडा पडतो आहे. दरम्यान सदस्य सुनील टिंगरे यांनी बांधकामे पूर्णत्वास जात असताना त्यावर कारवाई करण्यात येत असल्याने नुकसान होत असल्याबाबतची सूचना मांडली होती. यावर मंत्री उदय सामंत Minister Uday Samant यांनी विधानसभेत सांगितले कि, ” पुणे महानगरपालिका हद्दीत 2017 मध्ये 11 गावांचा समावेश झाला.