Pratibhatai Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडली; पुण्यात उपचार सुरू

माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यात भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.