Parliament Intrusion Case : ‘या’ कारणासाठी आरोपींनी संसदेत केली होती घुसखोरी; ललित झा नाही तर ‘हा’ होता मास्टरमाइंड !

संसद घुसखोरी प्रकरणी एक मोठी बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणातील सहा आरोपी सागर शर्मा, अमोल शिंदे, नीलम आझाद, महेश कुमावत, ललित झा आणि मनोरंजन डी यांना शनिवारी पटियाला उच्च न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.