ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाने जगभरातून परत मागवल्या कोरोना प्रतिबंधक लस; सिरम इन्स्टिट्यूटने मान्य केले कोविशील्डचे दुष्परिणाम

नवी दिल्ली : कोरोना Corona काळ हा संपूर्ण जगभराला अत्यंत कठीण गेलेला आणि वर्षानुवर्षे लक्षात राहील असा होता. कोरोनाचे ते दोन वर्ष अत्यंत भीतीच्या वातावरणाखाली आणि दुःखाच्या सावटाखाली गेले. यावेळी सर्वांना आधार मिळाला तो कोविशील्डचा आणि कोवॅक्सीनचा Covishield , हे वॅक्सिन घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि करोडो नागरिकांनी लसीकरण … Continue reading ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाने जगभरातून परत मागवल्या कोरोना प्रतिबंधक लस; सिरम इन्स्टिट्यूटने मान्य केले कोविशील्डचे दुष्परिणाम