MNS ON MARATHI PATYA : ठाण्यात मराठी पाट्यांवरून पुन्हा मनसैनिकांचा खळ्ळखट्याक ! 3 दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा…

ठाणे : कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी Marathi Patya भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे ठाण्यात मनसैनिकांनी MNS व्यापाऱ्यांना तीन दिवसात मराठी पाट्या लावण्याचा इशारा दिला आहे. दुकानाचे नामफलक मराठीत झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये Mumbai मनसैनिकांची मराठी माणसा जागा हो मोहीम सुरु … Continue reading MNS ON MARATHI PATYA : ठाण्यात मराठी पाट्यांवरून पुन्हा मनसैनिकांचा खळ्ळखट्याक ! 3 दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा…