MLA Anil Babar : खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सांगली : खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले आहे त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.