Maratha Reservation : राज्यातील मराठा- कुणबी आवश्यक पुराव्यांची तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चितीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

नागपूर : मराठा आरक्षणाचा Maratha Reservation मुद्दा या अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांचा उपोषणांनंतर सातत्याने राज्यभरात सभा देखील सुरुचं आहेत. २३ डिसेंबरचा अल्टिमेटम देखील जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला State Government दिला आहे. आजच्या हिवाळी अधिवेशनामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर केला … Continue reading Maratha Reservation : राज्यातील मराठा- कुणबी आवश्यक पुराव्यांची तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चितीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर