मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु; सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी – जरांगे पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून (10 फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती.