Latur Lok Sabha Election : लातूरमध्ये सुनेगाव सांगवी गावात मतदानचं झाले नाही; मतदारांनी ‘या’ कारणाने टाकला बहिष्कार

लातूर : लातूरमधून Latur एक मोठी बातमी समोर येते आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाची Lok Sabha Election निवडणूक आज तिसऱ्या टप्प्यामध्ये पार पडली आहे. दरम्यान लातूर मधील सुनेगाव सांगवी येथील मतदान केंद्रावर आज मतदानासाठी ग्रामस्थांनी हजेरीच लावली नसल्याचा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर लोकसभा मतदारसंघातील सुनेगाव सांगवी या मतदार संघामध्ये आज एकाही मतदारांनी मतदान केलेले … Continue reading Latur Lok Sabha Election : लातूरमध्ये सुनेगाव सांगवी गावात मतदानचं झाले नाही; मतदारांनी ‘या’ कारणाने टाकला बहिष्कार