सामान्यांसाठी दिलासादायक बातमी : Petrol-Diesel च्या किमती होणार कमी !

केंद्र सरकार Central government लवकरच सामान्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. देशात पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या Disel किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना केंद्र सरकार कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याच्या मार्गावर आहेत.