Pune Breaking : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार ; पुण्यात प्रचंड खळबळ !

पुणे : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुख्यात गँगस्टर असलेला शरद मोहोळ याच्यावर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारीला दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. मोहोळला सध्या उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आहेत. धक्कादायक … Continue reading Pune Breaking : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार ; पुण्यात प्रचंड खळबळ !