Pune Breaking : भाऊ रंगारी गणपती जवळ वाड्याला भीषण आगीची घटना, फायरब्रिगेडच्या 40 जवानांचे शर्थीचे प्रयत्न, मोठा अनर्थ टळला

पुण्यामध्ये Pune Breaking भाऊ रंगारी गणपतीजवळ असलेल्या एका दुमजली वाड्याला आज दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग Massive fire लागली. नेमकी आग कशामुळे लागली हे कारण अद्याप समजू शकल नाही.