Lok Sabha Election Result : भाजपला महाराष्ट्रात एक अंकीवर मानावे लागले समाधान ! महाराष्ट्रातून कोणाला मिळाल्या किती जागा ? वाचा सविस्तर बातमी

आणि अखेर तो क्षण आलेला आहे. लोकसभा निवडणुका जशा जाहीर झाल्या तशा इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रचंड मेहनत घेतली. जागावाटप, राजकारण, मान-अपमान अशा अनेक नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर अखेर निवडणुका पार पडल्या आणि आता निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.