धाराशिवमधून अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर येते आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आहे. अशातच धाराशिवमध्ये मतदान केंद्रा जवळच दोन गट भिडले आहेत. हा वाद एवढा विकोपाला गेला की एका गटातील आरोपींन थेट चाकू हल्ला करून एकाची हत्या तर तिघा जणांना गंभीर जखमी केलं.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed