Baramati : देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; ‘ या ‘ अटीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन

बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati Lok Sabha constituency आरोप-प्रत्यारोप, नाराजी, बंडखोरी ही नाट्य आता हळूहळू कमी होत आहेत. विजय शिवतारे Vijay Shivtare यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याच ठरवलं. यावेळी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी मध्यस्थी केली.