Important News or Cricket Fans : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी Virat Kohli अचानक मायदेशी परतला, Team India च्या अडचणींमध्ये वाढ

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी Test Series भारतीय संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली Virat Kohli अचानक दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतला आहे.