VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन Winter Session अनेक मुद्द्यांवरून गाजत आहे. अशातच आज आमदार नितेश राणे MLA Nitesh Rane यांनी विधानसभेत एक धक्कादायक माहिती प्रस्तुत केली आहे. यावेळी नितेश राणे यांनी थेट एक फोटो विधानसभेत दाखवला आहे.