Vijay Shivtare : विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठामचं ! ” अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्लॅकमेल करतात..! ” शिवतरेंचा मोठा गौप्यस्फोट

दोनच दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बारामतीच्या उमेदवारी संदर्भात सुरू असलेल्या पेचाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. दरम्यान वर्षा बंगल्यावर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती.