Uddhav Thackeray Press Conference : उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पत्रकार परिषद; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार

अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला शिवसेना पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्रता प्रश्न 10 जानेवारी 2024 ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल घोषित केला. यांनी निकालामध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल दिला.