आघाडीत उद्धव ठाकरेंची आघाडी; शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्वात जास्त 22 जागा ? कोण कुठून लढणार, वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीची तयारी खरंतर सर्वच पक्ष कित्येक महिन्यांपासून करत आहेत. पण महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो जागा वाटपावरून बराच काळ गोंधळाची परिस्थिती दिसून येत होती. आता एकीकडे निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.