Satara Lok Sabha Elections : साताऱ्यात उदयनराजेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; राष्ट्रवादी काँग्रेसने हट्ट सोडला ?

सातारा Satara लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा सुटला आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी देण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आपला हट्ट सोडला असून उदयनराजेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.