‘The Marathi People Are Not Welcome Here’ : मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळणार ! मराठी उमेदवारांनी अर्ज करू नयेत…! महाराष्ट्रातच अशी जाहिरात ? रोहित पवार संतापले

महाराष्ट्रात आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची लक्षणे आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वादांवर सातत्याने पेट्रोल शिंपडले जात आहे. त्यात आता दक्षिण मुंबईतील एका जाहिरातीने मराठी विरुद्ध गुजराती वादावर पेट्रोल शिंपडले आहे.