Lok Sabha Results Update : देशात भाजपच्या बालेकिल्ल्यातचं सुरुंग ! मोदींची लाट ओसरली का? जनमाणसात चर्चा

लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election 2024 ही प्रचंड गाजली आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र आणि देशांमध्ये पक्षांतर म्हणा किंवा पक्ष फोडाफोडी आणि जोडाजोडीच प्रचंड राजकारण झाल आहे.