कोल्हापूरचं वातावरण तापलं ! ” आत्ताचे महाराज खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत..! ” संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य

कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे आहेत. आज संजय मंडलिक यांनी एका भर सभेमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्यावर खळबळ जनक विधान केले आहे. यामुळे कोल्हापूरचे वातावरण प्रचंड तापले आहे.