” इसे ही ट्रेलर कहते है” ! वाराणसीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा धक्का; ‘त्या’ ट्विटने पंतप्रधानांना डिवचले

लोकसभा निवडणूक 2024 प्रचंड गाजली आहे. देशातील काही हाय व्होल्टेज मतदार संघ आहेत. त्यापैकी एक आहे वाराणसी, कारण वाराणसीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढवत आहेत. धक्कादायक म्हणजे पहिल्या फेरीमध्ये नरेंद्र मोदी 6300 मतांनी पिछाडीवर होते.