सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांना बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रत्युत्तर; ” प्यार से मांगा होताना तो सबकुछ देते…!” नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे, वाचा सविस्तर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त गाजली आहे ती बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक, कारण ही निवडणूक जेवढी राजकीय दिसते आहे त्यापेक्षा अधिक कौटुंबिक लढाई बनली आहे.