Supreme Court : 15 जूनपर्यंत कार्यालय रिकामे करा ! आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचे आदेश, वाचा नेमकं प्रकरण काय ?

राऊज अॅव्हेन्यू येथील दिल्ली उच्च न्यायालयाच्या जागेवर उभारण्यात आलेले ‘आप’चे कार्यालय रिकामे करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court दिले आहेत.