Supreme Court : आज ठाकरे गटासाठी महत्त्वाचा दिवस ! नार्वेकरांच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्राचे लक्ष दिल्लीकडे

आज ठाकरे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये राहून नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. नार्वेकरांनी दिलेल्या निकाला विरोधात ठाकरे गटाने आव्हान दिल असून या याचीके वर आज सात मार्च रोजी सुनावणी होणार आहे.