BIG NEWS : भिवंडीत मोठी उलथापालथ विद्यमान आमदार रईस शेख यांचा राजीनामा; कार्यकर्ते आक्रमक

भिवंडीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. भिवंडीचे विद्यमान आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शेकडो महिला आणि कार्यकर्त्या सध्या यांच्या कार्यालयाबाहेर जमले आहेत.