शिवसेना ठाकरे गटाची मोठी खेळी ! कल्याण लोकसभा मतदार संघातून आणखीन एका उमेदवाराची एन्ट्री; कोण आहे हा उमेदवार? वाचा सविस्तर

यंदाची लोकसभा निवडणूक ही सर्वांसाठीच प्रतिष्ठेची झाली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही लढाई आता प्रतिष्ठेची झाली आहे. दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये अशाच पद्धतीची प्रतिष्ठेची लढाई आता लढली जाणार आहे.