सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचाराला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज संजय राऊत यांनी नाशिक मधील घोटाळ्याप्रकरणी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात येत्या दोन दिवसात पुराव्यासहित स्पष्टीकरण देणार असे वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed