SHARMILA THACKREY : ” ज्या माणसामुळे दिग्गजांनी पक्ष सोडला त्याच्या हातातूनच पक्ष गेला…! ” शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घनाघाती टीका

आमदार अपात्रता निकालानंतर राजकीय वर्तुळातून अनेक टीकाटिप्पणी झाल्या. परंतु विशेष असे की उद्धव ठाकरेंचे भाऊ आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळले होते.