दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. दरम्यान या अटकेचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील या अटकेबाबत भाजपावर कडाडून टीका केली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, एका प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचं हे काम सुरू आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed