Video : कोल्हापुरी झणझणीत टोमणा ! ” सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलय कुठे ? कोल्हापूरच्या चौकात झळकला बॅनर ! चर्चा तर होणारचं

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले आणि त्यानंतर मोदी लाट ओसरल्याचं पाहायला मिळाल आहे. महाराष्ट्रमध्ये अनपेक्षित पणे महाविकास आघाडीने जोरदार टक्कर देत तब्बल 33 जागांवर विजय मिळवला तर अपक्ष विशाल पाटील यांनी देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.