शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आज होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Assembly Speaker Rahul Narvekar यांना ३१ डिसेंबरपर्यंत अपात्रता याचिकेवर निकाल देण्याचे आदेश दिले होते. अखेर आज सायंकाळी ४ वाजता हा निर्णय विधानसभा अध्यक्ष जाहीर करणार आहेत. दरम्यान काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहुल नार्वेकर यांची भेट घ्यायला गेले होते. यावरून देखील मुलाच्या मोठ्या वादात पेट्रोल ओतल्यासारखा वानवा पेटला आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed