लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच नेते एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या नाशिकमधील बड्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी गौप्यस्फोट करणार असा इशारा दिलाच होता.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed