Ramdas Athavale : ” नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा… ! ” रामदास आठवलेंची कविता

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आज रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली अर्थातच हे पत्रकार परिषद महायुतीच्या प्रचारासाठीच होती दरम्यान नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वादळ उठले आहे.