Raj Thackeray Meets Chief Minister : या ‘वर्षा’तील भेटी ! पुन्हा राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अनेक विकासात्मक मुद्यांवर बैठक, पण राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रानं राजकारणामध्ये मोठी उलथा पालथ पाहिली आहे. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या वर्षा निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरे MNS chief Raj Thackeray यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.