Raj Thackeray : राज ठाकरे दिल्लीत दाखल ! अमित शहा यांची भेट घेणार; महायुतीत मनसे सामील होणार का ? चर्चेला उधाण

मनसे प्रमुख राज ठाकरे हे थेट दिल्लीला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे आता या चर्चेला हवा मिळाली आहे.