बीडमध्ये राजकारण तापले : ” लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही..! ” बजरंग सोनवणे यांची अजित पवारांवर जहरी टीका

चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोफा आज थंडावल्या आहेत. दरम्यान बीडमध्ये चौथ्या टप्प्यात निवडणूक होणारा असून महायुतीच्या उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे असा सामना रंगणार आहे. दरम्यान प्रचार संपता संपता बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जहरी टीका केली आहे.