Pankaja Munde : ” मी उमेदवार म्हणून पसंत आहे का ? बदलून घ्यायचा का ? ” नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे ? वाचा सविस्तर

सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे.